आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेश्येच्या मुलाशी लग्न कराल का?; दिल्लीच्या तरुणींनी दिली अशी उत्तरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वेश्या हा शब्द ऐकताच सर्वांच्या मनात वेगवेगळे विचार यायला लागतात. बहुतेकांच्या भुवया उंचावतात, काहींचे तर डोळेही विस्फारले जातात. विषयच तसा आहे. परंतु त्याही माणूसच आहेत, त्यांनाही मुलंबाळं असतात. त्यांना सर्वांसारखे किंबहुना इतरांपेक्षा अधिक सामाजिक प्रश्न भेडसावतात. ही गोष्ट सर्वांना पचनी पडत नाही. 
वेश्या म्हटल्याबरोबर प्रत्येक जण त्याच्या पद्धतीने विचार करायला लागतो. परंतु एखाद्याला जर विचारले की, तुम्ही वेश्येच्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न कराल का, तर त्याचे उत्तर काय मिळेल- विचार करा. अहो विचार करू नका, पाहा दिल्लीच्या तरुणाईला हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी काय उत्तरे दिली.  
(हा सर्व्हे घेतलाय Nisheet TVने पाहा व्हिडिओ)
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, दिल्लीच्या तरुणींनी दिलेली उत्तरे आणि सर्वात शेवटच्या स्लाइड्वर पाहा व्हिडिओ
बातम्या आणखी आहेत...