आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हार्दिक म्हणाला : प्रेयसीबरोबर पाणीपुरी खाण्याचेही स्वातंत्र्य नाही का? CD आणि आंदोलन वेगळे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - पाटीदार अनामत आंदोलन समिती (PAAS) चा कनव्हेनर म्हणजेच हार्दिक पटेल बुधवारी अहमदाबादेतील भास्कर हाऊसमध्ये पोहोचला होता. हार्दिकने आरक्षण, भाजप-काँग्रेस आणि महिलांबरोबरच्या समोर आलेल्या सीडींसारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. हार्दिकने म्हटले की, देशातील तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आरक्षण हे अत्यंत गरजेचे आहे. त्याबरोबरच इतरही अनेक विषयांवर हार्दिकने त्याची मते मांडली. विविध विषयांवर हार्दिकने काय उत्तरे दिली ते थोडक्यात जाणून घेऊयात. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, हार्दिक पटेलला विचारलेले प्रश्न आणि त्यावर हार्दिकने दिलेली उत्तरे..

बातम्या आणखी आहेत...