आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल 22 दिवस महिलेवर गँगरेप, लिफ्टच्या बहाण्याने केले होते किडनॅप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नूह (गुडगाव) - हरियाणाच्या एगोन गावातील एका महिलेलेचे अपहरण करून तब्बल 22 दिवस सात जणांनी तिच्यावर गँगरेप केल्याचे प्रकरण समोर आले आहे. नूहच्या महिला स्टेशनमध्ये दोन महिन्यांनी पीडितेच्या तक्रारीवरून रात्री उशिरा सात जणांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिसांचे म्हणणे आहे की, लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये वाचा, खुद्द पीडितेने पोलिसांना सांगितलेली आपबीती...
बातम्या आणखी आहेत...