आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनेच्या खोलीत झोपलेला होता प्रियकर, सासऱ्याला आली शंका मग असा घेतला बदला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धनबाद (झारखंड) - महुदा परिसरातील सीमाटाड वस्तीत काल रात्री एक तरुणाची साडीने गळा आवळून हत्या करण्यात आली. पोलिसांनी मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तरुण शेजारी राहणाऱ्या विवाहित प्रेयसीच्या बेडरूममध्ये झोपलेला होता. महिलेचा सासरा आणि दिराला जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी दरवाजा उघडून तरुणाचा खून केला.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली असून, विवाहित महिलेचे दोन्ही दीर मात्र फरार झाले आहेत. अधिक तपास पोलिस करत आहेत.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, कशी घडली होती ही घटना...
बातम्या आणखी आहेत...