आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयजीच्या सुरक्षेची, आयबीद्वारे चौकशी, मुलायम सिंह यांच्याकडून धमकीचा होता आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ: उत्तर प्रदेशातील पोलिस महासंचालक अमिताभ ठाकूर यांच्या सुरक्षेवर केंद्रीय तपास संस्था आयबीने चौकशीला सुरुवात केली आहे. सपा नेते मुलायम सिंह यांच्याकडून धमकीचा फोन आला होता, असा त्यांचा आरोप आहे.

हे प्रकरण गृहमंत्रालयासमोर उपस्थित करण्यात आले होते. मुलायम सिंह यांच्यावरील आरोपामुळे प्रसारमाध्यमात चर्चेला आलेले ठाकूर यांनी राज्याकडून न्याय मिळाला नसल्याचा आरोपही केला होता. त्यांनी १२ जुलै रोजी गृहमंत्रालयाकडून प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी केली होती. अधिकाऱ्यांनी त्यांची घरी भेट घेतली.