आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम यांचा होता मुलीच्या सासूवर डोळा, जाणून घ्या कोण आहे भारती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - बलात्काराचा आरोप असलेल्या नारायण साईंचा गुजरात पोलिस कसून शोध घेत आहे. त्यासाठी विशेष तपास पथकांची स्थापना करण्यात आली आहे. रविवारी सूरतमध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून साई, त्यांची आई लक्ष्मी आणि बहिण भारती फरार आहे.

सूरतच्या रहिवासी असलेल्या दोन बहिणींनी आसाराम आणि त्यांचा मुलगा नारायण साई यांनी 2001 ते 2007 दरम्यान वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. (येथे क्लिक करुन वाचा, काय म्हणते पीडित महिला) साईंची आई लक्ष्मी आणि बहिण भारती यांच्यावर आसाराम आणि साईंपर्यंत मुली पोहोचवण्याचा गंभीर आरोप आहे. जोधपूर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आसाराम यांना अहमदाबाद पोलिसांच्या ताब्यात द्यावे यासाठी ट्रांन्सफर वॉरंट जारी करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपात आसाराम सध्या जोधपूर कारागृहात आहेत.

भारती आसाराम यांची कोण आहे? पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या भारतीची कहानी