आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुगाड असावेत तर असे, जिवावर बेतल्याने वाचण्यासाठी केले असे उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - भारताच्या अनेक राज्यांत पुराने थैमान घातले आहे. ऑगस्ट 2016 मध्ये गंगा आणि वरुणा नदीचे पाणी काशीमधील नगावा, सामने घाट, कोनिया, जुना पूल आदी अनेक भागांत शिरले होते. वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला दाखवत आहोत पुराच्या वेळी क्लिक केलेले खास फोटोज. यात स्वत:ला वाचवण्यासाठी लोकांनी तऱ्हेतऱ्हेचे उपाय केले. लोकांच्या या क्रिएटिव्ह शोधामुळे पुरादरम्यान जीव वाचवला जाऊ शकतो. तथापि, मागच्या वर्षी गंगा नदीचे पाणी धोकादायक पातळी ओलांडून 72.25 मीटरपर्यंत पोहोचले होते. 125 हून जास्त गावांमध्ये गंगा आणि वरुणाच्या पाण्याने थैमान घातले होते.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी असेच काही फोटोज..
बातम्या आणखी आहेत...