आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर फुकट मिळतेय हे चालते-बोलते ज्ञान, तुम्हीही पाहा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजमेर - सामान्यपणे ड्रायव्हरबद्दल लोकांचे फार चांगले मत नाही. असे बहुतेक त्यांचे काम आणि बेशिस्त, रुक्ष स्वभावामुळे होत असेल. परंतु त्यांच्या जीवनाची दुसरी बाजू अशीही आहे जी हे सांगते की, हायवेवर चालते-फिरते ज्ञानही मिळते. ट्रकपासून ते ऑटोमध्ये असे अजबगजब स्लोगन्स लिहिलेले आढळतात जे वाचतात आपण म्हणतो- वाह, क्या बात है, गजब है। 
 
तुम्हीही वाचा..
- या स्लोगन्समध्ये आईवडिलांच्या शिकवणीकडे दुर्लक्ष करणारी मुले, योग्य मार्ग दाखवणाऱ्याला फालतू समजणारे तरुण, उज्ज्वल भविष्यासाठी शिकणारे किंवा कौशल्य मिळवणाऱ्यांसाठी मोठ्या कामाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न होतोय की, जीवनाबद्दल गंभीर नसाल तर भविष्य असे होऊ शकते.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, असेच मजेदार फोटोज...
बातम्या आणखी आहेत...