आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलकात्यात बिझनेसमॅनकडून आयरिश युवतीवर बलात्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- दिल्लीनंतर आता पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता महिलांसाठी असुरक्षित ठरू लागली आहे. कोलकात्यात एका एनजीओत काम करणारी आयर्लंडमधील एका 21 वर्षीय युवतीने 25 वर्षाच्या बिजनेसमॅन सुजय मित्रावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.

या युवतीने स्थानिक कालीघाट पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही आयरिश युवती दार्जिलिंगहून 23 मेला कोलकात्यात आली होती. तिच्याजवळ सहा महिन्याचा व्हिसा आहे. ती एका लहान मुलांचे काम करणा-या स्वयंसेवी संस्थेत काम करते.

पुढे वाचा, कशी घडली घटना... क्लिक करा,,,