आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सूनचा हाहाकार, भारत यातून काही शिकणार की नाही!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात पाऊस चालू आहे. देशाच्या काही भागाला पूरस्थितीशी सामना करावा लागत आहे. काही मोठ्या शहरांमध्‍ये रस्ते हे पूर आणि ट्राफीक ने नेहमी वेढलेले असतात. परंतु तुम्हाला विश्‍वास बसणार नाही काही गोष्‍टी फक्त भारतात टाळली जातात. तुम्हाला छायाचित्रात दिसत असलेले पूरस्थिती ही चीनमधील आहे. हा देशही पूरसारख्‍या स्थितीला सामोरे जात आहे.
1. पाण्‍यात अडकलेली एक महिला पू‍राने वेढलेल्या बोगद्यातून बाहेर येण्‍याचा प्रयत्न करित असल्याचे छायाचित्रात दिसत आहे. हे दृश्‍य चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान येथील आहे.
पुढे क्लिक करा आणि पाहा...