आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हरियाणात जाटांच्या इशाऱ्यानंतर रोहतक, झज्जर, सोनीपतमध्ये इंटरनेट बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानीपत - हरियाणामध्ये जाट समुदाने पुन्हा एदा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. रोहतक, झज्जर आणि सोनीपत येथे इंटरनेट आणि बल्क मॅसेज पाठवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. गेल्या महिन्यातही आंदोलनादरम्यान इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. दरम्यान, जाट समुदायाला हरियाणा सरकारने चर्चेसाठी बोलावले आहे.

जाट नेते घेणार आंदोलनाचा निर्णय
- शुक्रवारी दुपारी चंदीगडमध्ये मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांसोबत अखिल भारतीय जाट संघर्ष समितीची बैठक होणार आहे.
- समितीचे नेते यशपाल मलिक यांचे म्हणणे आहे, की चर्चा यशस्वी झाली तर ठिक, अन्यथा आम्ही आंदोलनाला तयार आहोत.
बातम्या आणखी आहेत...