जोधपूर-जयपूर - जोधपूरची राजकुमारी अंबिका कुमारी ही जयपूरची रॉयल फॅमिली राजमाता गायत्री देवी यांचा नातू अजय सिंह सोबत विवाहबद्ध झाली आहे. मोठ्या थाटात हा विवाह सोहळा नुकताच पार पडला. शाही थाटात वरात काढण्यात आली. देशभरातील रॉयल फॅमिलीज या सोहळ्याला उपस्थित होत्या.
- सर्वांनी अंबिकावर फुलांचा वर्षाव करून तिचे स्वागत केले.
- अंबिका आणि अजय सिंह यांच्या फे-यांचा विधी झाला .
- रॉयल फॅमिलीजचे सदस्य राजपूती पोशाखात खुलून दिसत होते.
अजय सिंह यांच्या परिवाराचा इतिहास....
- अजय सिंह राजपरिवाराचे सदस्य जय सिंह यांचे पुत्र आहेत.
- जय हे जयपूर राज परिवाराचे महाराजा राहिलेले भवानी सिंह यांचे भाऊ आहेत.
- महाराजा मानसिंह यांच्या तीन राण्यांना चार मुलं होती.
- त्यापैकी सर्वात मोठा भवानी सिंह आणि सर्वात लहान जगत सिंह.
अंबिका सिहं कोण आहे....
- अंबिका सिंह राज परिवाराचे सदस्य राघवेंद्र सिंह यांची मुलगी आहे.
- हा विवाह सोहळा आज जोधपूरच्या हरिमहल पॅलेसमध्ये झाला.
- या विवाह सोहळ्यात सर्वांचा ड्रेस कोड फॉर्मल ठेवण्यात आला होता.
पुढील स्लाइड्समध्ये पाहा, कसे झाले लग्न कोण कोण होते उपस्थित....