आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jammu And Kashmir One Soldier Five Militants Killed In Gun Battle Across Loc

पाच दहशवाद्यांचा खातमा तर एक जवान; शहीद जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीमेवर तैनात भारतीय सुरक्षा सरक्षक. - Divya Marathi
सीमेवर तैनात भारतीय सुरक्षा सरक्षक.
श्रीनगर भारतात घुरखोरी करून आंतकवादी कारवाई करण्‍याचा उद़देश असलेल्‍या दहशवाद्यांना सीमेवर रोखण्‍यात सीमा सुरक्षा जवानांना यश आले. यात झालेल्‍या चकमकीत पाच दहशतवादी ठार तर तर एक जवान शहीद झाला. ही घटला शुक्रवारी शुक्रवारी संध्याकाळी उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घडली.
जवानांना नियंत्रण रेषेजवळ काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्‍यांच्‍या दिशेने जवानांनी कुच करताच दहशवाद्यांकडून गोळीबाराला सुरुवात झाली. यामध्‍ये एक दहशतवादी ठार झाला आणि एक जवान जखमी झाला. दरम्‍यान, चकमक शांत झाल्‍यानंतर रात्री पुन्हा तुफान गोळीबार झाला. यामध्‍ये चार दहशतवादी ठार तर एक जवान शहीद झाला. त्‍यामुळे मोठा कट उधळला गेल्‍याचा दावा भारतीय लष्‍काराने केला आहे.