आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jammu Kashmir First State To Control On Population In India

लोकसंख्या नियंत्रणाबाबत जम्मू-कश्मीर देशात पहिल्या स्थानावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - लोकसंख्या नियंत्रणात देशात अव्वलस्थानी पोहोचण्याचा मान जम्मू-काश्मीर राज्याला मिळाला आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनच्या अतिरिक्त सचिव अनुराधा गुप्ता यांनी ही घोषणा केली. सुरक्षित प्रसूती, बालकांचे आरोग्य, लोकसंख्या नियंत्रण, मलेरिया, क्षयरोग नियंत्रण क्षेत्रात राज्याने देशात सर्वात चांगली कामगिरी केली आहे. दुसरीकडे सर्वाधिक पुरस्कार मात्र बिहारला (5) मिळाले. त्यापाठोपाठ महाराष्ट्र, ओडिशा, आसाम (प्रत्येकी 4), जम्मू-काश्मीर, चंदिगड, छत्तीसगड, कर्नाटक, राजस्थान (प्रत्येकी 3) यांचा क्रमांक लागतो.