आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jammu Kashmir Receives Season’s First Snowfall

काश्मीरमध्ये पंधरा दिवसांतील महाहिमवृष्टी; थंडीच्या कडाक्यात वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी पंधरा दिवसांतील अतिहिमवृष्टी झाली. हिमवृष्टी सर्वदूर झाली.बर्फाचा आनंद घेण्याची संधी नागरिकांना मिळाली. श्रीनगरवासीयांनी या मोसमातील सर्वात मोठी हिमवृष्टी अनुभवली. रविवारी रात्री २.८ मिमी बर्फवृष्टी झाली. त्यामुळे तापमान २.२ अंश सेल्सियसवर पोहोचले होते.

पुढील स्लाइडवर वाचा, कारगिल नीचांकी