आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: नदी किनाऱ्यावरील मुलांवर महिलांनी केला छेडछाडीचा आरोप, यावर काय म्हणाले युवक...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झारखंडच्या साकचीमध्ये दुर्गा प्रतिमा विसर्जनाला नदीवर गेलेल्या महिलांनी काही मुलांवर छेडछाडीचा आरोप लावला आहे. संतापी महिलांनी पोलिसांना फोन करून बोलवले. घटनास्थळावरून पोलिसांनी तीन मुलांना अटक केली आहे. तसेच मुलांनी जबाब दिला की ते नदीवर टेन्ट वाळू घालत होते. त्यावेळी कारने आलेल्या महिलांनी त्याची जाळी फाडली आणि त्या मुलांनी जाळी दुरुस्त करण्यासाठी सांगितले तर त्याच्यामध्ये वाद निर्माण झाला आणि महिलांनी छेडछाडीचा आरोप करत पोलिसांना बोलवले. पोलीस या घटनेची  माहिती घेत आहे.  
 
पुढील स्लाईडवर पाहा, व्हिडीओ मुलांनी का फेटाळला महिलांचा आरोप 
बातम्या आणखी आहेत...