आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Janmashtami Bal Gopal Treasure Shriji Mandir Mathura

या मंदिरात आहे भगवान श्रीकृष्‍णाचा खजिना, 150 वर्षापासून एकदाही उघडले नाही दार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मथुरेतील बरसान येथील श्रीजी मंदिरामध्‍ये भगवान श्रीकृष्‍णाचा खजिना आहे. या मंदिरातील एका महालामध्‍ये श्रीकृष्‍णाचा हा खजिना ठेवण्‍यात आला आसून या माहालाचे दार 150 वर्षापासून अद्यापपर्यंत एकदाही उघडलेले नाही.
श्रीकृष्‍णाच्‍या भक्‍तांनी भक्तिभावने केलेले दान या महालात टाकल्‍या जाते. यासाठी एक फट तयार करण्‍यात आलेली आहे. याफटीतून भक्‍त या महालात दान केलेल्‍या वस्‍तू टाकतात. 150 वर्षापासून केले जाणारे दान या महालात पडत आहे. या महालात आतापर्यंत हजारो अब्‍ज रूपयांचा खजिना पडला आहे, असे जाणकार सांगतात. या मंदिरावचे दार 150 वर्षापासून उघडले नसल्‍याचे सरसानचे ब्रजाचार्य पीठाधीश दीपक भट्ट सांगतात. मंदिराला जे कुलुप लावण्‍यात आले आहे. या कुलुपाची किल्ली तकलीक प्रबंधक मुलामोदी यांच्‍याकडे देण्‍यात आली होती.

मंदिराची निर्मिती-
ग्वाल्हेरच्‍या राजाने या मंदिराची निर्मिती केली होती. यावेळी मंदिरासाठी एक कोषागार तयार करण्‍यात आले. या कोषागारामध्‍ये सोने-चांदी, हिरे-मोती ठेवण्‍यात आले.
पुढील स्‍लाईडवर पाहा या चमत्‍कारीक मंदिराची फोटो...