आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानच्या दोन व एका भारतीय कंपनीचा समावेश :

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत सरकारने जपान सरकारच्या सहकार्याने गाेव्यात पाच वर्षांच्या पाणीपुरवठा व मल निस्सा:रण प्रकल्पाच्या विस्ताराचे काम सुरू केले होते. त्यासाठी सुरू झालेल्या संघाचा लुईस बर्जर ही कंपनीही एक भाग होती. यात दोन जपानी व एका भारतीय कंपनीचाही समावेश होता.
हे होते मुख्य काम
या टीमचे मुख्य काम प्रकल्प व्यवस्थापन सूचना प्रणाली आणि योजना विकास, लिलावात बोलींचे विश्लेषण, डिझाइन आणि बांधकाम योजनांचा आढावा, कामाची गुणवत्ता, बजेट आणि काम वेळेवर पूर्ण होण्याचे काम सुनिश्चित करणे हे होते.

भारतात लुईस बर्जरची गुडगाव, मुंबई, चेन्नई आणि हैदराबादेत कार्यालये आहेत. कंपनी भारतात १९९८ पासून कार्यरत आहे.
लाचेची डायरी
लुईस बर्जरने भारतीय अधिकाऱ्यांना दिलेल्या लाचेच्या विवरणाची डायरीत नोंद आहे. लाच दिलेल्या लोकांवर नंतरही नजर ठेवली जात असे. विदेशी अधिकाऱ्यांनाही लाच दिली. गाेवा प्रकल्पासाठी ९,७६००० डॉलर्स लाचेचा उल्लेख २६ ऑगस्ट २०१० च्या नोंदीत आहे.
बातम्या आणखी आहेत...