आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर, जयललिताचा महिमा वर्णावा तो काय!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचा महिमा तो काय वर्णावा! जया अम्मांच्या भक्तांची संख्याही खूप. गुरुवारी अर्थमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी अर्थसंकल्पाला जाण्यापूर्वी साक्षात अम्मांसोबत छायाचित्र काढून घेतले.विशेष म्हणजे अर्थसंकल्पाचे भाषण असलेल्या ब्रीफकेसवरही जया अम्मांचे चित्र होते. अधिक भक्ती, अधिक कृपा. जय जया अम्मा.