आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री जयललिता बोलू लागल्या : डाॅ. प्रताप रेड्डी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता आता बोलू लागल्या आहेत. अपोलो रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जयललिता सध्या ट्रॅकियोटोमी ट्यूबला जोडलेल्या व्हाॅल्व्हच्या सहाय्याने बोलू शकत असल्याचे अपोलोचे चेअरमन डाॅ. प्रताप सी. रेड्डी यांनी सांगितले.

रेड्डी म्हणाले, ट्रॅकियोटोमीसोबत सामान्यपणे रुग्ण बोलू शकत नाहीत. मात्र, त्या काही सेकंद अथवा काही मिनिटांपर्यंत बोलतात. सप्टेंबरमध्ये रुग्णालयात दाखल केलेल्या जयललिता यांच्यावर सध्या फिजिओथेरपी उपचार सुरू आहेत.
बातम्या आणखी आहेत...