आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा महिन्‍यानंतर जयललिता पुन्‍हा परतल्‍या विधासभेत; आमदारकीची घेतली शपथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमदार पदाची शपथ घेताना जयललिता. - Divya Marathi
आमदार पदाची शपथ घेताना जयललिता.
चेन्नई – भ्रष्‍टाचारांच्‍या आरोपांमुळे सत्ता सोडवी लागलेल्या अन्नाद्रमुकच्‍या सुप्रीमो जयललिता यांनी 23 मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. दरम्‍यान, त्‍यानंतर दोन महिन्‍यांनी त्‍यांनी 4 जुलैला (शनिवार) आमदार पदाची शपथ घेतली. आर. के. नगर विधानसभा मतदारसंघातून त्‍या विक्रमी मताधिक्याने विजय झाल्‍यात. त्यांचा शपथविधी सोहळा तामिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष पी. धनपाल यांच्या कक्षात झाला. कार्यक्रमाला मंत्री, आमदार उपस्थित होते