आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेईईई मेन्स’चे सीबीएसई परीक्षा केंद्र बदलण्याची संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोटा : जेईईई मेन्सचे अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना सीबीएसई परीक्षा केंद्र बदलण्याची आणखी एक संधी देणार आहे. जानेवारीच्या मध्यास पहिल्यांदाच परीक्षा केंद्र बदलण्याची ही संधी दिली जाईल. यापूर्वी परीक्षा केंद्र वगळता अन्य तपशिलात दुरुस्त्या करण्याची संधी दिली जात होती.
सीबीएसईच्या समन्वयकांच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत सीबीएसईचे अध्यक्ष राकेश कुमार चतुर्वेदी यांनी हे स्पष्टीकरण दिले. यंदा आतापर्यंत एक लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. १ डिसेंबरपासून सुरू झालेली अर्ज भरण्याची प्रक्रिया २ जानेवारीपर्यंत चालणार आहे.
बातम्या आणखी आहेत...