आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सुपर मॉडेलचे झाले आहे वार्डरॉब मलफंक्शन, झाली आहेत दोन लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - बॉलीवूड अॅक्ट्रेस आणि मॉडेल जसमित रंधावाचा नुकताच (11ऑगस्ट) बर्थडे झाला. जयपूरमध्ये एका आर्मी ऑफिसरच्या घरी जन्मलेली जसमित  'जेस्सी' नावाने प्रसिद्ध झाली. जसमित एक यशस्वी माॅडेल आहे आणि अनेक डिझायनर्ससोबत तिने काम केलेले आहे. 1999 पासून मॉडेलिंगमध्ये करिअर सुरू केल्यानंतर ती फेमिना मिस इंडिया 1994 काँटेस्टमध्येही  सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या रायसोबत दिसली तसेच फायनल राउंडपर्यंतही पोहोचली होती. 
 
झाली आहेत दोन लग्न
- जसमितने अगोदर एका फॅशन मॉडेलशी लग्न केले होते, परंतु ते जास्त दिवस टिकले नाही. शेवटी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
- यानंतर तिने बॉलीवूड कोरिओग्राफर संदीप सोपारकरशी लग्न केले, परंतु हे लग्नही टिकले नाही, दोघांनी घटस्फोटही घेतला आहे.
- जेसी आणि संदीपने डान्स इंडिया डान्समध्ये गेस्ट स्टार म्हणून सहभाग घेतलेला आहे.
झाले आहे वॉर्डरोब मलफंक्शन 
- तिने पहिल्यांदा 2000 मध्ये बॉलीवूडमध्ये एका चित्रपटाच्या गाण्यातून डेब्यू केले. यानंतर डायरेक्टर अनुराग कश्यपने तिला आपल्या 'नो स्मोकिंग' चित्रपटात एक आयटम नंबर करण्याची संधी दिली.
- 2009 मध्ये आलेल्या गुलाल सिनेमात जेसीने एका प्रोफेसरची भूमिका केली होती.
- आपल्या बोल्ड इमेजमुळे प्रसिद्ध असलेली जेसी 2009 मध्ये लॅक्मे इंडिया फॅशन वीकमध्ये रॅम्प शोदरम्यान वॉर्डरोब मलफंक्शनचा शिकार झाली.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, जेसीचे आणखी काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...