आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 मिनिटांत 2 महिलांनी केले हे कृत्य; CCTV फुटेजमध्ये ‍दिसले Shocking

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झांसी- येथील एका ज्वेलरी शॉपमध्ये दोन महिलांनी लाखों रुपयांचे कंगन मोठ्या शितफीने चोरले. चोरीची ही घटना शॉपमध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे.

कंगन पाहाण्याच्या बहाण्याने केली चोरी...
- झांसीमधील श्री तिरुपती बालाजी ज्वेलर्समधील ही घटना आहे.
- शॉप ओनर रघुवीर प्रसाद साहू यांनी सांगितले की, 5 सप्टेंंबरला दोन महिला शॉपमध्ये आल्या.
- त्यांनी सोन्याचे कंंगन पाहाण्याचा बहाणा केला.
- दोन्ही कंंगन पाहात होत्या. तितक्यात एकीने चार पिसच्या सेटमधील दोन कंंगन काढून घेतले.
- नंतर दुसर्‍या सेटमधून दोन कंंगन काढून दोन्ही पायांंमधील कापडाच्या प‍िशवीत टाकले.
- 5 मिनिटांत चोरी करून दोन्ही महिला काहीही खरेदी न करता शॉपबाहेर न‍िघाल्या.
- चार कंगनची किंंमत दीड लाख रुपये होती.

CCTV फुटेजमध्ये ‍दिसले Shocking
- अनेक दिवसांनंतर शॉपमध्ये चोरी झाल्याचे लक्षात आले. दोन बॉक्समधून दोन-दोन कंगन गायब झाल्याचे दिसले.
- सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.
- फुटेजमध्येे दिसले की, एकीने निळ्या रंगाचा ड्रेेस आणि दुसरीने साडी परिधान केली होती. दोन्ही महिला शॉपमध्येे आल्या. त्यांनी सोन्याचे कंंगन खरेदी करण्याचा बहाणा केला आणि चार कंगन लांंबवले.
- हरी प्रसाद साहू यांनी सांगितले की, तहरीर नवाबाद पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंंदवण्यात आली आहे.
- पोलिस चोरट्या महिलांचा शोध घेत आहेत.

2 महिलांनी 5 मिनिटांत ज्वेलरी शॉपमध्ये कशी केली चोरी...? पाहा पुढील स्लाइड्सवर क्लिक करून....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...