आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PAKच्या हेराला दिली गोपनिय माहिती; J&Kचा पोलिस अधिकारी तडकाफडकी निलंबित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये एका पोलिस अधिकार्‍याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पाकिस्तानी एजेंटला काश्मीरमधील पोलिस आणि पॅरामिलिट्री फोर्सेसची गोपनिय माहिती पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

असा जाळ्यात अडकला पोलिस अधिकारी....
-न्यूज एजन्सीने दिलेली माहिती‍ अशी की, पोलिस कंट्रोल रूममध्ये नुकताच एका पाकिस्तानी हेराचा फोन आला होता. आर्मीचा कमांडर असल्याचे त्याने सांगितले. काश्मीर खोर्‍यात ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेविषयी तो माहिती मागत होता.
- विशेष म्हणजे त्याने इंस्टेंट मेसेजिंग सर्व्हिसेसचा वापर करण्‍यास सांगितले.
- यादरम्यान हा कॉल सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीजने इंटरसेप्ट केला.
- यासंदर्भात एक अहवाल गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात आला. नंतर गृहमंत्रालयाने जम्मू-काश्मीरचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलिस (डीजीपी) राजेंद्र कुमार यांना तडकाफडकी निलंबित केले. तसेच त्यांच्या चौकशीचेही आदेश दिले आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, सर्जिकल स्ट्राइकनंतर काश्मीर खोर्‍यात झाले पाच अतिरेकी हल्ले...
बातम्या आणखी आहेत...