आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • J&K: Teacher Posts Image Of Kids Massaging His Legs On FB

मुलांकडून पाय चेपून घेणारा शिक्षक सस्पेंड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - खुर्चीवर आरामात बसून विद्यार्थ्यांकडून पाय चेपून घेणार्‍या शिक्षकाचा फोटो इंटरनेटवरून प्रसिद्ध झाला आणि ‘गुरुजी’ला निलंबनाचा बडगा बसला. बशीर अहमद भट असे त्याचे नाव असून, अनंतनाग जिल्हय़ात तो नोकरीस होता. एका ग्रामस्थाने हा फोटो अपलोड केला होता. त्यानंतर शिक्षण संचालनालयाने शिक्षकाला निलंबित केले. मुलांकडून घरची कामे करून घेतल्याचा शिक्षकावर आरोप आहे.