आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोधपूरच्या एम्समध्ये वर्गात केबीसीचे गॅजेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर : अलीकडेच आयसीएसई मंडळाने मुलांना शिक्षणात गोडी निर्माण व्हावी म्हणून हॅरी पॉटर, अमर चित्रकथा आणि टिनटिन यांच्या कथांचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. मुलांचे शिक्षणात लक्ष लागावे आणि त्यांनी नवे काही तरी शिकावे यासाठी देशभरात अनेक नवे प्रयोग होत आहेत. त्याबाबत...
जोधपूर एम्सने वर्गात विद्यार्थ्यांच्या सहभाग वाढवणे आणि ग्रामीण भागातून आलेल्या मुलांत आत्मविश्वास यावा यासाठी शिकवण्याची वेगळी पद्धत सुरू केली आहे. ती ‘कौन बनेगा करोडपती’च्या फास्टेस्ट फिंगर फर्स्टसारखी आहे. त्याला क्लिकर म्हणतात.
विद्यार्थ्यांना एक गॅजेट दिले जात आहे, त्यात ए,बी, सी, डी असे पर्याय दिले जातात. प्राध्यापक कुठलाही प्रश्न विचारतात तेव्हा विद्यार्थ्यांनी उभे राहून बोलण्याची गरज नाही. ते याच गॅजेटवर आपला पर्याय निवडू शकतात. उत्तर योग्य की अयोग्य, हे फक्त उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यालाच समजते. चुकीचे उत्तर दिले की इतर हसतात. या पद्धतीमुळे ते टळते. एम्सचे डॉ. कुलदीप सिंह
बातम्या आणखी आहेत...