आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jodhpur Princess Perform On Rajasthani Music In Her Well Come At In Laws House

Exclusive Video: नववधुने असे केले राजस्थानी नृत्य, \'मुंह दिखाई\'त मिळाला डायमंड सेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- जोधपूरच्या राजघराण्याची कन्येचे सासरी अर्थात जयपूरमधील सिटी पॅलेसमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. नव्या नवरीने मोठ्या थाटात गृहप्रवेश केला. यावेळी राज्याच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नववधु अंबिका सिंह हिने वडिलधारी मंडळींचा चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतला. सर्व विधी उत्सहात पार पडल्यानंतर नववधुने राजस्थानी नृत्य सादर केले. प्रिन्स अजय सिंह यांनी पत्नीला अर्थात नववधुला 'मुंह दिखाई'त डायमंड सेट गिफ्ट केला.
नववधुच्या राजस्थानी नृत्याने वेधले सगळ्यांचे लक्ष....
- नववधू अंबिका सिंह व नवरदेव अजय सिंह यांचे सिटी पॅलेसमध्ये भव्य स्वागत करण्‍यात आले.
- नववधुने गृहप्रवेश केल्यानंतर राजस्थानी नृत्य सादर केले. आपल्या नृत्याविष्काराने अंब‍िका सिंहने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
- जयपूरची माजी महाराणी पद्मिनी यांनी या कार्यक्रमात शाहीभोजचे आयोजन करण्‍यात आले होते.

जोधपूरमध्ये पार पडला 'मुंह दिखाई'चा विधी...
- नवनधुचा मुंह दिखाईचा विधी जोधपूरमध्ये झाली.
- अजय सिंह यांनी ओढणी ओढलेल्या अंबिकाचा मुखचंद्रमा अर्थात चेहरा पहिला.
- अजय सिंह यांनी अंबिकाला मुंह दिखाईत रत्नजडात हार भेट केला.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, प्रिंसेज अंबिका सिंहच्या डान्सचा Exclusive Video