आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्‍तांनी केला चमत्‍कार, 24 तासांत राष्‍ट्रीय महामार्गावर उभारले मंदीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामगद - काली माता भक्‍ताच्‍या स्‍वप्‍नात आली आणि माझ्यासाठी मंदीर बांध, असा आदेश दिला. 24 तासांत मंदिर उभे राहिले. हा जुन्या कथेतील चमत्‍कार नाही तर प्रत्‍यक्षात रामगद ये‍थे घडलेली घटना आहे. राष्‍ट्रीय महामार्गवर चालू असणारे मंदिराचे काम थांबवण्‍यासाठी जिल्‍हा प्रशासन पथकाचे अधिकारी प्रयत्‍न करत होते. परंतु त्‍यांना या काली मातेच्‍या भक्‍तांनी जूमानले नाही.
सध्‍या हे पथक आपल्‍या मुख्‍य अधिका-याची वाट पाहत आहे. या विभागाचे डीसी डॉ. सुनील कुमार सिंग हे सुटीवर आहेत, ते आल्‍यानंतरच ठोस निर्णय घेतला जाईल. या महामार्गावर 28 बाय 26 फुट क्षेत्रफळाचे हे मंदीर बांधले आहे. या मंदिरात तीन फुट उंचीच्या कालीमातेच्या मुर्तिची प्रतिष्‍ठापना करण्‍यात आली आहे.

यांच्‍यावर कारवाई करण्‍यात आली.


रजयसिंग, मनोज महतो, विनोद कुशवाहा, प्रदीप महतो, विनोद कुशवाहा, तारकेश्‍वर महतो, प्रा. संजयसिंह, अमृता महतो, भुवनेश्‍वर महतो, लालबिहारी महतो, झलकदेव महतो, धर्मेंद्र साव भोपाली, अर्चना महतो, दामोदर मेहतो, धनंजय पुटूस.

पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि जानुन घ्‍या या मंदिराविषयी...