आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: कंगणा रनोटने केले गंगास्नान, पाहण्यासाठी जमली चाहत्यांची गर्दी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री कंगना रनोटने नुकतेच आगामी सिनेमा 'मणकर्णिका- द क्विन ऑफ झांसी'चे पोस्टर लॉन्च केले. यासाठी ती वारानसी येथे आली होती. सायंकाळची आरती झाल्यानंतर कंगणाने गांगास्नान केले. यावेळी तिला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा व्हिडिओ...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...