आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिव्हॉल्व्हर सोनेरी, बेल्ट सोनेरी, चष्मा सोनेरी, हा आहे उत्तर भारतीय गोल्डमॅन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर (उत्तर प्रदेश)- इंदूर-पाटणा ट्रेन अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना भेटण्यासाठी उत्तर भारतीय गोल्डमॅन हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यांच्याकडील सोन्याचे दागिने बघून केवळ रुग्णच नव्हे तर डॉक्टरही हैराण झाले. त्यांना कानपुरचे बप्पी लाहिरी असेही म्हटले जाते.
सोन्याचा बेल्ट, सोन्याची रिव्हॉल्व्हर, चांदिचे बुट
- कानपुरचे मनोज सेंगर जेव्हा हॅलेट हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा सगळेच त्यांच्याकडे अवाक् होऊन बघत होते.
- मनोजचा बेल्ट, रिव्हॉल्व्हर, चष्मा सोन्यापासून तयार केलेला आहे. त्याचे बुट चांदिचे आहेत. चार किलो चांदिचा यासाठी वापर करण्यात आला आहे.
- त्यांच्या गळ्यात सोन्याच्या अनेक चेन आहेत. त्यातील एका चेनमध्ये सोन्याचा मासा आहे.
रिव्हॉल्व्हरला लागलेली चेनही सोनेरी आहे.
- मनोज यांना विचारले असता सांगतात, की सोने घालणे माझा शौक आहे. त्याशिवाय मी घराबाहेर पडत नाही.
- गेल्या 20 वर्षांपासून मी असाच आहे. मला सोने घालणे आवडतो. यासाठी मी तीन चार गनमॅन सोबत ठेवले आहेत.
- मनोज सेंगर सराफा व्यापारी आहेत. त्यांचे कानपुरला सोन्याचांदिचे मोठे दुकान आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या उत्तर भारतीय गोल्डमॅनचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...