आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 हजारांत 15 दिवसांसाठी मागवल्या होत्या 10 Girls, पकडल्यानंतर अशी होती रुम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करनाल/पानीपत (हरियाणा) - येथील राजीव पूरम भागात पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला, त्यात 10 मुली आणि 2 मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा दोन मुले दोन मुलींसोबत वेगवेगळ्या रुममध्ये आक्षेपार्हस्थितीत आढळले. शनिवारी झालेल्या या छापेमारीनंतर पोलिसांनी रविवारी सर्वांना कोर्टात हजर केले.
20 हजार रुपयांमध्ये 15 दिवसांसाठी बोलवल्या होती 10 मुली
- पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, करनाल येथील राजीव पूरम भागातील एका घरात हा गोरखधंदा राजरोसपणे सुरु होता.
- याबाबतची टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी या घरावर छापा टाकला. छाप्यात दोन वेगवेगळ्या रुममध्ये दोन जोडपी आक्षेपार्हस्थितीत सापडली.
- घराच्या दुसऱ्या एका रुममध्ये 8 मुली सापडल्या.
- 10 मुलींना वेश्यावृत्तीसाठी दिल्लीहून 15 दिवसांसाठी बोलावण्यात आले होते. त्यांना 20 हजार रुपये देण्याचे कबूल केले गेले होते.
- या सेक्स रॅकेटचा संचालाक घरमालक जगबीर आणि त्याचा मित्र कृष्णा आहे, दोघेही या घटनेनंतर फरार आहेत.
एका ग्राहकाचे मिळत होते 500 रुपये
- पोलिसांनी सांगितले, की सेक्स रॅकेट चालवणारा जगबीर मुलींना एका ग्राहकासाठी 500 रुपये देत होता.
मुख्य आरोपी लवकर जेरबंद - पोलिस आयुक्त
- पोलिस आयुक्त पंकज नैन म्हणाले, पोलिसांनी सर्व आरोपींवर गुन्हा दाखल केला केला असून त्यांना कोर्टात हजर केले आहे. आरोपी जगबीर आणि कृष्णा अद्याप फरार आहे. त्यांनाही लवकरच पकडण्यात येईल.
बातम्या आणखी आहेत...