आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

65 वर्षीय काँग्रेस आमदाराने तरुणीसह लावले ठुमके, व्हिडिओ झाला व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटकचे काँग्रेस आमदार अंबरीश यांचा दोन महिलांसह डान्स वादग्रस्त ठरला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पक्षासह या 65 वर्षीय आमदारांना प्रचंड टीकेला तोंड द्यावे लागत आहे. राजकीय वातावरण तापू लागल्याचे दिसताच पक्षही त्यांच्या बचावासाठी सरसावला आहे. युजर्स म्हणाले की, विधानसभेचे हिवाळी अधिवेशन चालू असताना आमदाराने अशा कार्यक्रमांत सहभागी होणे चुकीचे आहे. तथापि, व्हिडिओ केव्हाचा आहे, याची माहिती स्पष्ट नाही.

वास्तविक, काँग्रेस आमदार अंबरीश एका म्युझिक लाँचिंग कार्यक्रमात गेले होते. तेथे ते स्वत:ही मनसोक्त थिरकले.
- आमदारांनी स्टेजवरच एका तरुणीसह आणि महिलेसह गाण्यावर डान्स सुरू केला.
- हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार अंबरीश यांना ट्विटरवर ट्रोल केले जात आहे.


अॅक्टिंगनंतर आले राजकारणात
- अंबरीश हे आधी कन्नड सिने इंडस्ट्रीत अॅक्टर होते. यानंतर ते राजकारणात आले.
- एमएच अंबरीश सध्या कर्नाटकच्या मंड्या मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज... शेवटच्या स्लाइड्सवर पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...