आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Keep In Jammu And Kashmir Forests Shelter ;Blueprint Ready

जम्मू-काश्मीरमधील वनसंपदेचे रक्षण; ब्ल्यूप्रिंट तयार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील वनसंपदेच्या संरक्षणासाठी सरकारने नवीन आराखडा तयार केला आहे. त्याची ब्ल्यूप्रिंट नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी नवे वन धोरण स्वीकारण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांनी दिली. राज्यातील वनांचे संरक्षण करण्यासाठी जनतेचा विविध योजनांत सहभाग करून घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी वन विभागाला दिली आहे. त्यासाठी वनाधिकाऱ्यांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. त्यासंदर्भातील अहवाल ३१ जुलैपर्यंत सादर केला जाणार आहे.