आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : बिहारच्‍या मुख्‍यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर चिखलात...! सुरक्षाकर्मींचे ‘दे धक्‍का’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- हेलिकॉप्टरला धक्का देताना सुरक्षाकर्मी)
पाटणा (बिहार) समस्तीपुर येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी गेले असता त्‍याचे हेलिकॉप्टर चिखलात फसले होते. सुरक्षाकर्मी आणि पायलट यांनी धक्का देत हेलिकॉप्‍टर चिखलातून बाहेर काढले.
मंगळवारी मुख्यमंत्री समस्तीपुर येथे सभेला संबोधीत करत होते. हेलिकॉप्‍टर हेलिपॅडवर उतरविता येत नसल्‍याने पायलटने मोकळ्या मैदानात उतरविले होते. सकाळपासूनच पावसाची उघडझाप सुरु होती. त्‍यामुळे मैदानात पाणी साचले होते. त्‍यामुळे हेलिपॅडच्‍या जवळ चांगलाच चिखल झाला होता. हेलिकॉप्‍टर चिखलातून काढण्‍यासाठी सुरक्षाकर्मी आणि पायलट यांना हेलिकॉप्‍टरला धक्‍का द्यावा लागला.
पुढील स्‍लाइडवर पाहा, घटनेशी सबंधीत छायाचित्रे...