आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: पाणी पिण्‍यासाठी उघडले फ्रिज, तर आतमध्‍ये आढळला किंग कोब्रा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेलंगनातील सिरसिलामध्‍ये एक अजब घटना घडली. एका व्‍यक्तिने पाणी पिण्‍यासाठी फ्रिल उघडले तर त्‍यामध्‍ये चक्‍क किंग क्रोबा साप वेटोळे घालून बसलेला त्‍याला आढळला. सापही तेथे पाणी पिण्‍यासाठी गेला असावा अशी शक्‍यता सर्पमित्रांनी व्‍यक्‍त केली आहे. फ्रिजमध्‍ये कसे वेटोळे करुन बसला होता साप, पाहा व्हिडिओ...
 
बातम्या आणखी आहेत...