आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंगलबुकातील शांतता करार : मगर आणि वाघाचे हाडवैर, पण परिस्थितीमुळे केला समझोता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तहानेने व्याकूळ वाघाची भटकंती (छायाचित्र : पीयूष जैन ) - Divya Marathi
तहानेने व्याकूळ वाघाची भटकंती (छायाचित्र : पीयूष जैन )
रणथंभोर : या भागात पावसाळ्यास वेळ असल्याने तहान भागवण्यासाठी प्राण्यांना भटकंती करावी लागत आहे. पाण्याच्या शोधात एक वाघ थेट पाणवठ्याकडे निघाला..अशा घटना याठिकाणी सामान्य आहे.
 
पुढे पाहा...
> पाणवठा दिसला पण त्यात मगर...वाघाने तिची हालचाल हेरली
> आणि तहान भागवून तिच्याजवळच बसला..जणू काहीच वैर नाही   
 
बातम्या आणखी आहेत...