आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किंगफिशरच्या माजी अधिकाऱ्यास तुरुंगवासाची शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - धनादेश अनादरप्रकरणी न्यायालयाने मद्यसम्राट विजय मल्ल्यांच्या किंगफिशर एअरलाइन्स कंपनीचा माजी सीएफओ ए. रघुनाथनला गुरुवारी १८ महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. जीएमआर हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. ने रघुनाथन आणि विजय मल्ल्यांच्या विरोधात खटला भरला होता. न्यायमूर्ती एम. कृष्णराव यांनी रघुनाथनला प्रत्येक प्रकरणात वीस-वीस हजार दंडही ठोठावला.
बातम्या आणखी आहेत...