गेल्या काही दिवसांपूर्वी विशाखापट्टणमला उद्ध्वस्त करणार्या हुदहुद चक्रीवादळाचे नाव कोणत्या पक्ष्यावरून पडले हे तुम्हाला माहिती आहे का? वास्तवामध्ये हुदहुद हा इस्त्रायलचा राष्ट्रीय पक्षी आहे.
2008 मध्ये एक लाख 55 हजार लोकांचे मत जाणून घेतल्यानंतर इस्त्रायलचे तत्कालीन राष्ट्रपती शिमोन परेज यांनी देशाच्या 60व्या स्वातंत्र्यदिनी या पक्ष्याची राष्ट्रीय पक्षी अशी घोषणा केली.
असे मानले जाते की, हा पक्षी यहुदी आणि मुस्लिमांचे पैगंबर हजरत सुलेमान यांच्या दूत रुपात काम करत होता. बादशहा हजरत सुलेमान यांचा कुराणामध्ये उल्लेख आहे. त्यांच्याविषयी सांगितेल जाते की, हवा, पाणी, मासे, पशु, पक्षी असे सर्वजण यांचा आदेश मानत होते.
पुढील स्लाईडवर वाचा, का मानले जाते याला जासूस पक्षी आणि या पक्ष्याच्या डोक्यावरील तुर्याची रोचक कथा....