Home »National »Other State» Know Lavish Lifestyle Of Maharaja Bhupinder Singh

या महाराजासाठी लंडनच्या कंपनीने बनवला डिनर सेट; ताफ्यात होत्या 20 रॉल्स रॉयल

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 16:10 PM IST

नवी दिल्ली- देशात भलेही राजे-रजवाडे संपुष्टात आले असतील, परंतु आजही त्यांच्या श्रीमंतीची आणि ऐशोआरामाची चर्चा होते. हे राजे आपल्या राहण्यात आणि खाण्यापिण्यासोबतच आवडी-निवडीवर कोट्यावधी रुपये खर्च करत असत. पतियाळाचे भूपेंद्रसिंग यापैकीच एक होते.

भूपेंद्र सिंहांचा जन्म ( 12 ऑक्टोबर 1891) साली मोतीबॅग पॅलेसमध्ये झाला होता. त्यांच्याकडे लक्झरी गाड्यांपासून विमान देखील होते. आज महाराज भूपेंद्र सिंहांचा जन्मदिवस. यानिमित्त त्यांच्याविषयी जाणून घेऊया इतिहास जमा झालेल्या महत्त्वाच्या बाबी...

पुढील स्लाइडवर वाचा... असा होता महाराज भूपेंद्र सिंहांचा राजेशाही थाट

Next Article

Recommended