आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे 'कुमकुम भाग्य'ची प्रज्ञा, सांगितले फावल्यावेळात काय करते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सृती कार्यक्रमानिमित्त चंदिगडमध्ये आली होती. - Divya Marathi
सृती कार्यक्रमानिमित्त चंदिगडमध्ये आली होती.
चंदीगड - भूमिका कोणती आहे याबद्दल मी फार विचार करत नाही. अभिनत्री म्हणून मी प्रत्येक भूमिकेत समरस होण्याचा प्रयत्न करते. माझ्यासाठी हा रोल ग्लॅमरस, हा नॉन ग्लॅमर असे विभाजन करुन मी भूमिकांची निवड करत नाही. हे दर्शकांवर अवलंबून आहे की त्यांना मी कोणत्या भूमिकेत पसंत येते. हे उत्तर आहे. छोट्या पडद्यावरील 'कुमकुम भाग्य' मधील प्रज्ञाचे अर्थात अभिनेत्री श्रृती झा हिचे. तिला विचारण्यात आले होते की तुला कोणत्या भूमिका करणे आवडते. 
 
फावल्यावेळात काय करते श्रृती 
- श्रृती झा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने चंदीगडमध्ये आली होती. यावेळी भास्करसोबत केलेल्या खास बातचितमध्ये तिने इंडस्ट्रीमधील तिचे अनुभव शेअर केले. 
- श्रृती म्हणाली - सेटवर रिकामा वेळ तसा कधी मिळत नाही. मिळालाच तर तो फक्त चहा आणि कॉफी ब्रेकसाठी असतो.
- या वेळेत आम्ही सर्व आपापल्या चिल आऊट झोनमध्ये बसतो. एकमेकांसोबत गप्पांमध्ये वेळ जातो. 
- आपल्या चांगल्या - वाईट गोष्टी शेअर करतो. काही अडचणी असतील तर त्यावर उपाय विचारले जातात. आम्ही सर्व एका कुटुंबासारखे सेटवर राहात असतो.
इंडस्ट्रीत हे राहिले प्रेरणास्थान 
- श्रृती सांगते, की मला नाही वाटत की मी दुसऱ्या कशात एवढे चांगले काही करु शकले असते, अजूनही मी अॅक्टिंग शिकत आहे. 
- इंडस्ट्रीमध्ये कोणाकडून प्रेरणा घेतली असेल तर शब्बीर अहलुवालिया हे चांगले अॅक्टर आहेत. 
- त्यांनी कधीही याची जाणीव होऊ दिली नाही की ते इंडस्ट्रीमध्ये माझ्या आधीपासून काम करत आहेत. 
- श्रृती म्हणाली, प्रत्येक भूमिकेतून काही तरी शिकण्यासारखे असते. 
- मी एकाच भूमिकेत एवढे विविधांगी काम केले आहे की ते शब्दात मांडणे शक्य नाही. 
- प्रेक्षकांनी माझा परफॉर्मन्सचे नेहमी कौतूक केले आहे. मी जेवढ्या भूमिका केल्या आहेत त्या सर्व प्रिय आहेत. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अभिनेत्री श्रृती झाचे आणखी फोटोज्... 

 (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...