हार्ले डेव्हिडसन बायकर वीनू पालीवालला साश्रु नयनांनी गुरुवारी सकाळी अखेरचा निरोप देण्यात आला. मुलगा शिवेन विक्रम याने वीनूच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
- मानसरोवर येथील निवासस्थानावरून वीनूची अंत्ययात्रा काढण्यात आली.
- दुर्गापुरा स्मशानभूमीत वीनूच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
- वीनूच्या अंत्ययात्रेत तिचे मित्र व नातेवाइक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
- वीनूच्या मित्रांनी फेसबुकवरून केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरींवर राग काढला.
- गडकरी यांनी देशातील महामार्गाबाबत अनेक दावे केले होते. मात्र, ते पूर्ण केले आहे.
मुलगी म्हणाली, वर्ल्डमधील बेस्ट मम्मी....-वीनू ही माझी मुलगी नव्हती तर माझा मुलगा होती असे तिचे वडील कैलाश चंद्र पालीवाल व आई हेमलता यांनी सांगितले.
- वीनू ही वर्ल्डमधील बेस्ट मम्मी असल्याचे मुलगी शिविकाने म्हटले.
वीनूचा झाला होता घटस्फोट...
- वीनूचा विवाह बिझनेसमन विक्रम यांच्यासोबत झाला होता.
- दोन वर्षांपूर्वी वीनूचा घटस्फोट झाला होता.
- वीनू डिग्गीहाऊसजवळील दामोदर पर्ल अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये राहात होती.
पुढील स्लाइडवर पाहा, वीनूच्या अंतिम प्रवासाचे फोटो...