आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रात्री बंगल्यावर बोलावतात IG साहेब; फोनवर म्हटले, तुझी फिगर आवडते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर- मुंगेली जिल्ह्यातील एका पोलिस कॉन्स्टेबल महिलेने बिलासपूर रेंजचे आयजी पवन देव यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. पीडितेने डीजीपी ए.एन. उपाध्याय यांची भेट घेऊ पवन देव यांच्या विरोधात लिखित लक्रार दिली. दुसरीकडे, देव यांनी कॉन्स्टेबल महिलेने केलेले सर्व आरोप फेटाळले आहे. महिलेच्या सहकार्‍याला तडकाफडकी निलंबित केल्यामुळे तीन असे बदला घेत असल्याचे देव यांनी म्हटले आहे.

पीडिता म्हणाली, रात्री बंगल्यावर बोलावतात IG साहेब
- आयजी पवन देव रात्री फोन मानसिक त्रास देतात. बंगल्यावर बोलावतात, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.
- आयजीच्या त्रासाला कंटाळून महिला कॉन्स्टेबलने बिलासपूरमधील चकरभाटा ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, त्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही.
- नंतर पीडितेने डीजीपी उपाध्याय यांची भेट घेऊन लिखीत तक्रार केली.
- पीडितेने महिलेने आयजी यांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप मीडियासमोर सादर केली.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, आयजी म्हणतात, 'तुझी फिगर आवडते'...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...