आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lalu Prasad Yadav Photographs From Home To Politics On Makar Sankranti

लालूप्रसाद यादव यांचे संक्रांत सेलिब्रेशन; पाहा, विविध सण साजरे करतानाचे PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणताही सण, महोत्‍सव असो लालूप्रसाद यांच्‍या घरी सेलिब्रेशन होणार नाही असे क्‍वचितच. मकर संक्रांतीच्‍या मुहूर्तावरही लालूंनी सियासी खिचडी तयार करुन सर्वांना भोजनाची मेजवानी दिली.
दिवाळी, होळी असो की छट पूजा प्रत्‍येक सण लालूंच्‍या घरी मोठ्या धडाक्यात साजरी केली जाते. ज्‍यामध्‍ये कित्‍येक दिग्‍गज सहभागी होतात. प्रत्‍येक सण लालू वेगळ्या ढंगात साजरा करतात. कधी ते गायीचे दुध काढतात. तर कधी क्रिकेट खेळतात. होळीच्‍या दिवशी रंगात रंगून जातात. मकर संक्रांतीच्‍या निमित्‍ताने divyamarathi.com तुम्‍हाला दाखविणार आहे. लालूंचे हटके सेलिब्रेशन ..
पुढील स्लाइड्सवर पाहा, लालूंचे भन्‍नाट PHOTOS