आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत लालू प्रसाद यादव यांच्या 7 मुली, कोणाचा पती नेता तर कोणाचा आहे उद्योजक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पटना - जेव्हा राजकारणाबद्दल बोलले जाते, तेव्हा एक नाव सर्वांच्याच जीभेवर असते, ते म्हणजे लालू प्रसाद यादव. लालूंनी त्यांच्या हटके लूक, त्यांची बोलण्याची पध्दत आणि त्यांची ऐट यामुळे ते नेहमीच चर्चेत राहतात. राष्ट्रीय जनता दल (राजद)चे अध्यक्ष लालू प्रसाद यांचा आज ६७ वा वाढदिवस आहे.

11 जून 1948 ला बिहारच्या गोपालगंजमध्ये लालू यादव यांचा जन्म बिहारच्या गोपालगंजमध्ये झाला. त्यांनी जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेल्या आंदोलनामध्ये सक्रीय सहभाग घेऊन त्यांच्या राजकीय करिअरची सुरूवात केली. वयाच्या 29 व्या वर्षीते लोकसभेसाठी निवडून आले. तर 1 जून 1973 ला त्यांचे लग्न राबड़ी देवी यांच्याशी झाले. लालू प्रसाद यांना 7 मुली आणि 2 मुले आहेत. ज्यामध्ये सर्वच मुलींचे लग्न झाले आहेत. लालूंच्या सर्व मुलींमध्ये त्यांची मोठी मुलगी मीसा भारती ही राजकारणात सक्रीय आहे, तर मुलगा तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव हे राजकारणात उतले आहेत. तेजस्वी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेवील्सकडून खेळला आहे. आज Divyamarathi.com तुम्हाला सांगणार आहोत लालू यांच्या सातही मुलीबद्दल...
पुढील स्लाईडवर पाहा, लालू प्रसाद यांच्या इतर मुलींबद्दलची माहिती