आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षीच संसदेत पोहोचले होते लालू प्रसाद यादव; पाहा UNSEEN PICS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- बहुचर्चित चारा घोटाळ्याप्रकरणात दोषी ठरलेले राजदचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने मंजूर केला आहे. तब्बल 70 दिवस तुरुंगाची हवा खाल्यानंतर लालू शुक्रवारी सायंकाळी तुरुंगातून बाहेर येतील.
दरम्यान, माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव हे एक भारतीय हसतमूख नेता आहे. लालू प्रसाद यांच्या प्रत्येक हलचालीवर देशातील जनता हसते. लालूंची बोलण्याची शैली तर अफलातून आहे. त्यांच्या प्रत्येक शब्दफेकवर देशातील जनता भरपूर आनंद घेते.
लालूंचा जन्म बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील फुलवरिया गावात 11 जून 1948 रोजी झाला होता. लालूंचे वडील शेतकरी होते. मात्र, लालूंनी लहानपणापासून मोठा शेतकरी बनण्याचे स्वप्न पाहिले होते. लालूंनी विद्यार्थीदशेत असताना 1974 मध्ये आंदोलन केले होते. आणि तेच आंदोलन लालूंच्या जीवनातील टर्निंग पॉईंट ठरले. जयप्रकाश नारायण यांनी सुरु केलेल्या आंदोलनात नीतीश कुमार आणि लालू प्रसाद यादव हे त्या काळात युवा नेत्याच्या रुपात समोर आले होते. वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षीच लालू पहिल्यांदा संसदेत पोहोचले होते.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, लालू प्रसाद यादव यांचे काही UNSEEN PICS...