आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेईई मेन्सच्या ऑनलाइन परीक्षेत प्रश्नांची भाषा बदलण्याचा पर्याय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोटा- जेईई मेन्सच्या ऑनलाइन परीक्षेत विद्यार्थ्यांना आता प्रश्नांची भाषा बदलण्याचा पर्याय मिळणार आहे. पुढील परीक्षेपासून सीबीएसईने ही सुविधा देऊ केली आहे. विद्यार्थ्यांना इंग्रजीत प्रश्न समजत नसतील तर ते हिंदीत रूपांतरित करू शकतील. त्यामुळे दोन्ही भाषांतून प्रश्न समजून घेता येईल. उत्तर लिहिण्यासाठीही ही सवलत असेल.