आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात मोठी फास्ट फूड चेन मॅकडोनाल्ड्स, जाणून घ्‍या सर्वकाही..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - जगातील सर्वात मोठा फूड ब्रँड मॅकडोनाल्ड्स येत्या तीन वर्षांत 850 कोटी रुपये गुंतवणुकीतून देशात जवळपास 250 मॅकडी आऊटलेट्स उघड्याच्या तयारीत आहे. यामध्ये 175 मॅक कॅफे असतील. 95 अब्ज डॉलर मूल्याच्या मॅकडोनाल्ड्सचे उत्पन्न गेल्या पाच वर्षांत तिपटीने वाढून 2013 मध्ये 1300 कोटींपर्यंत पोहोचले आहे. 2013 मध्ये मॅकडोनाल्ड्स मास्टर फ्रँचायझी हार्डकेसल रेस्तराँचे उत्पन्न 25 टक्के वाढून 681 कोटी रुपये झाले आहे.