आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लतादीदींकडून गणेशमूर्ती भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गानकोकिळा लता मंगेशकर यांनाही मोदींनी शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पाठवले होते, मात्र प्रकृती ठीक नसल्याने त्या जाऊ शकल्या नाहीत. लतादीदींनी गणेशमूर्ती व एक पत्र पाठवून मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. पत्रात त्या म्हणतात, ‘आदरणीय नरेंद्रभाई, नमस्कार. आपका निमंत्रण मिला, लेकिन तबियत ठीक न होने के कारण आपको ना कहने के लिए मुझे बहुत दुख हो रहा है. मुझे आशा है कि आप मेरी मजबुरी समझेंगे. पूरे देश ने आपका जो स्वागत किया है, वह अवर्णनीय है. अपने मातृभूमि की बागडोर आप जैसे महान व्यक्ति के हाथों में जनता ने सौपी है. आज का दिन संपूर्ण राष्ट्र के लिए आनंदोत्सव है. और इस मंगल अवसर पर मै मंगलमूर्ती आपको भेट करती हूं. आपका बहुत बहुत अभिनंदन. वंदे मातरम् !