आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

45 वर्षीय काकूसोबत होते पुतण्याचे फिजिकल रिलेशन; वाचा, पुढे काय झाले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमशेदपूर (झारखंड)- आपल्यापेक्षा तब्बल 20 वर्षांनी लहान तरुणासोबत शरीर संबंध ठेवणे एका महिलेच्या ‍जिवावर बेतले. ही घटना जमशेदपूरमध्ये 28 जूनला घडली होती. आरोपी विनय कुमारला पोलिसांनी मोठ्या शितफीने अटक केले आहे.

कशी सुरु झाली काकू-पुतण्याची लव्ह स्टोरी...?
आरोपी विनयकुमार (25) हा खेमलता (45) यांच्या शेजारी राहात होता. तो खेमलता हिला काकू म्हणून हाक मारायचा. खेमलता हिला कोणतेही अपत्य नसल्याने ती विनयकुमारला जीव लावायची. त्याची काळजी घ्यायची. त्याचा गैरफायदा घेत विनयकुमारने खेमलताला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. आपल्याला अपत्य होईल, या अपेक्षेने तिने विनयकुमारसोबत शरीर संबंध ठेवले. दोन वर्षे झाली तरी खेमलता हिला अपत्य झाले नाही. तिने विनयकुमारसोबतचे सर्व संबंध तोडून टाकण्याचा निर्णय घेतला.

28 जूनला विनयकुमार खेमलताच्या घरी आला. त्याने तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापितही केले. पण, खेमलताने त्याला यापुढे घरी न येण्यास सांगितले. आपण जे काही करतो ते चुकीचे असल्याचे सांगितले. पण विनयकुमार ऐकण्याच्या मनस्थीत नव्हता. संतापाच्या भरात त्याने खेमलताची निर्घृण हत्या केली. खेमलताचा पती कार्तिक राम घरी आल्यानंतर त्याला खोटेनाटे सांगून आपल्या गुन्ह्यावर पांघरुन घालण्याचा प्रयत्न केला. इतके नाही, तर आरोपी खेमलताच्या अंत्ययात्रेतही सहभागी झाला होतर. पण, अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करून आरोपी विनयकुमारला गजाआड केले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, घटनेशी संबंधित फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...